Category Archive: GOOD MORNING SMS MARATHI

Kahitari Magnyapeksha Denyat Mahatva Aste

Kahitari Magnyapeksha Denyat Mahatva Aste GOOD MORNING SMS MARATHI Image

नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात,
ती आपोआप गुंफली जातात,
मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात
काहीजण हक्काने राज्य करतात,
यालाच तर मैत्री म्हणतात…
जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा,
काहीतरी देण्यात महत्व असतं…
कारण मागितलेला स्वार्थ,
अन दिलेलं प्रेम असतं…
शुभ सकाळ!

//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js

Je Praytnanvar Vishwas Thevtat

Je Praytnanvar Vishwas Thevtat GOOD MORNING SMS MARATHI Image

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “वाट” बघतात..
अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “प्रयत्न” करतात..
पण “सर्वोत्तम” गोष्टी त्यांनाच मिळतात,
जे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात…
“आयुष्य” अवघड आहे पण, अशक्य नाही…!!
शुभ सकाळ!

//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js

Whatsapp Baghayachi Vel Jhali

Whatsapp Baghayachi Vel Jhali GOOD MORNING SMS MARATHI Image

पहाट झाली! पहाट झाली!
चिमण्यांची किलबिलाट झाली
अन जाग आली…
त्यातून एक चिमणी
हळूच येऊन कानात म्हणाली,
उठा…
Whatsapp बघायची वेळ झाली…!
Good Morning…
शुभ सकाळ!

//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js
Page 10 of 19« First...91011...Last »