Category Archive: FUNNY SMS MARATHI

Doctor Patient Joke Marathi

Doctor Patient Joke Marathi Image

मुलगी: प्लीज, डॉक्टर माझ्या प्रियकराला आत बोलवा ना,
डॉक्टर: भरोसा ठेव माझ्यावर मी चांगला डॉक्टर आहे.
मी तसं काही करणार नाही..मुलगी: तसं काही नाही रे शहाण्या,
तुमची नर्स बाहेर एकटी आहे
आणि त्या हरामखोरावर माझा अजिबात विश्वास नाही…

//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js

Aai: Madhyratri Ghari Partlelya Gampula

Aai: Madhyratri Ghari Partlelya Gampula Image

आई (मध्यरात्री घरी परतलेल्या गम्पुला) इतक्या रात्रिपर्यन्त कुठे भटकत होतास?
गंपू: पिक्चर बघायला गेलो होतो,
आई: कोणता?
गंपू: माँ की ममता..
आई: आता वर जाऊन दूसरा पिक्चर बघ,
गंपू: कोणता?
आई: बाप का कहर…

//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js

Sadhu Joke Marathi

Sadhu Joke Marathi Image

एका मठावर गेलो होतो,
सात साधू सात चटयांवर बसले होते,
मी सगळ्यात मोठ्या साधूला विचारले,
बाबा पोरी भाव देत नाहीत काय करु?
बाबा हसले आणि सगळ्यात लहान साधूला म्हणाले,
गोमटेश्वरा आणखी एक चटई टाक बाबा…
☺☺☺

//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js
Page 67 of 73« First...102030...666768...70...Last »