Vadil: Are Ek Kaal Asa Hota

वडील: अरे, एक काळ असा होता, की मी पाच रुपयांत किराणासामान दूध, पाव आणि अंडी घेऊन यायचो… ☺ ☺ मुलगा: आता ते शक्य नाही, बाबा! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय…!

Bandya & Whatsapp Joke

टिचर: बंडया तु वर्गात सारखा मुलींशी गप्पा का मारत असतोस? बंडया: बाई मी गरीब घरचा आहे मला “Whatsapp” परवडत नाही… ☺☺☺

Harya: Tu Tichyasathi Daru Sodlis Vhay Na?

हऱ्या: तू तिच्यासाठी दारू सोडलीस व्हय? नाऱ्या: हा! हऱ्या: RMD? नाऱ्या : त्ये बी! हऱ्या: तंबाखू? नाऱ्या: व्हय, त्ये बी! हऱ्या: मग तिच्यासंग लगीन का न्हाय क्येलं? नाऱ्या: लेका काय सांगू, यीतका सुधारलो कि तिच्यापेक्षा भारी पोरगी कटली…

Ekda Navra Bayko Discovery Baghat Astat

एकदा नवरा बायको Discovery बघत असतात.. Channel वर म्हैस दिसते ☺☺ नवरा: ती बघ तुझी नातेवाईक.. ☺ ☺ बायको: Aiyya… सासूबाई ! ☺☺☺