Category Archive: FUNNY SMS MARATHI

Hotspot Marathi Joke

मी: Hey Dad Wassup??
पप्पा: मराठीत बोलायला लाज वाटते का रे?
मी: Ok ठीक आहे..
मला जरा गरमकेंद्रबिंदू देता का?
पप्पा: हे काय असतं आता?
मी: Hotspot हो पप्पा..
पप्पानी Spot Hot होईपर्यंत धुतला…

//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js

Baykone Navryala Khup Dhutale

बायको आकाशात चांदणी बघुन म्हणते,
अशी कोणती वस्तु आहे
जी तुम्ही रोज बघू शकता,
पण आणू शकत नाही..
नवरा: शेजारीण!
लय मारला घरात नेऊन…

//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js

Lagn Jhalelyansathi Ek Prashna

लग्न झालेल्यांसाठी एक प्रश्न:
उत्तर फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ मध्ये द्यावे,
आता तुमच्या बायकोने तुम्हाला मारणे बंद केले आहे का???

//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js
Page 3 of 73« First...234...102030...Last »