Category Archive: FUNNY SMS MARATHI

Ganu Pappa Ani Collage Joke

Ganu Pappa Ani Collage Joke FUNNY SMS MARATHI Image

गणू: पप्पा जरा कारची चावी दया ना… कॉलेज ला जायचंय..
पप्पा: कॉलेज ला जायला कारची काय गरज??
गणू: काय नाय पप्पा… २० लाखाच्या गाडीतून जाऊन जरा हवा करायचीय..
पप्पा: हे घे २० रुपये… ५० लाखाच्या बसमधून जा,
म्हणजे वादळ येईल वादळ…
☺☺☺

//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js

Sunbaai Chi Selfi

Sunbaai Chi Selfi FUNNY SMS MARATHI Image

आई घाबरून म्हणाली: बाळा तु लवकर घरी ये,
सुनबाईला पेरेलिसिसचा अटॅक आलाय..
तोंड वाकडं, डोळे वर आणि मान वळलीय बघ..
.
.
.
मुलगा: आई तु घाबरू नकोस शांत रहा,
ती सेल्फी काढत असेल…

//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js

Navra Bayko Ani Maher Joke

Navra Bayko Ani Maher Joke FUNNY SMS MARATHI Image

बायको: तुम्ही सारखं सारखं माझ्या माहेरच्यांबद्दल का बोलता?
जे काय बोलायचं ते मला बोला..


नवरा: हे बघ टीव्ही खराब होतो, तेव्हा आपण टीव्ही ला काही बोलतो का?
शिव्या तर कंपनीलाच देतो ना…
☺☺☺

//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js
Page 20 of 73« First...10...192021...304050...Last »