Category: FUNNY SMS MARATHI

Sasu Sunechi Patrika Julali Pahije

Sasu Sunechi Patrika Julali Pahije FUNNY SMS MARATHI Image

पत्रिका मुलाची आणि मुलीची नव्हे,
तर…
सासू आणि सुनेची जुळली पाहिजे,
संसार सुखाचाच होईल…!
मुलगा कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेतो..
बिच्चारा…!

Bandya Facebook Joke

Bandya Facebook Joke FUNNY SMS MARATHI Image

मुलगी फेसबुक वर स्टेटस टाकते…
“हॅलो फ्रेंड्स, मी मावशी झाले”
.
.
बंड्याने खाली Comment टाकली…
कोणत्या हॉस्पिटलला?
किती पगार आहे…?

Parmeshwar Sarvanna Online Thevo

Parmeshwar Sarvanna Online Thevo Image

खुशाली विचारायचा काळ गेला आता,
:
माणूस Online दिसला कि समजायचं,
सर्व काही ठीक आहे..
:
परमेश्वर सर्वांना Online ठेवो…!!