Category: FUNNY SMS MARATHI

Majhi Aani Dipika Padukon Chi

माझी आणि दिपिका पादुकोणची,
एक सारखी सवय आहे..
.
.
.
मी तिला कधी
फोन करत नाही..
आणि ती पण मला कधी,
फोन करत नाही..
गेली उडत…!

Mitra Bayko Kay Keli Phone Karat Nahis

कृष्णाला १६००० बायका होत्या,
तरीही तो आपला मित्र सुदामाला
विसरला नाही आणि,
इकडे आमचे मित्र एक बायको
काय केली,
साले फोन पण करत नाहीत…!

Aaj Admin Ne Kamal Keli

Aaj Admin Ne Kamal Keli ADMIN JOKES MARATHI Image

आज आपल्या Admin नी परत कमाल केली,
बँकेत जाऊन झोपला कारण??
कारण,
तिथं लिहलं होतं,


यहाँ सोने पर लोन मिलता है…
Admin Jindabad!
☺☺☺