Mitra Tasech Rahtat

आयुष्य बदलत असते, वर्गातून ऑफिस पर्यंत, पुस्तकांपासून फाईल पर्यंत, जीन्स पासून फॉर्मल पर्यंत, पॉकेटमनी पासून पगारापर्यंत, प्रेयसी पासून पत्नी पर्यंत, पण मित्र ते तसेच राहतात…

Maitri Aamhala Todta Yenaar Nahi

मैत्री केली आहे आम्ही तुमच्याबरोबर, ती कधी आम्हाला तोडता येणार नाही, एक वेळी तुम्ही आमच्याशी बोलायचे बंद व्हाल, पण आम्हाला ते कधी जमणारच नाही… शुभ संध्या!

Mitra Milale Hanamariche

लहानपणापासून मला दोनच गोष्टी जास्त मिळाल्या, एक म्हणजे बिस्कीट आणि दुसरी म्हणजे मित्र, फरक फक्त एवढाच आहे बिस्कीट मिळाले मारीचे, आणि मित्र मिळाले हाणामारीचे.. पण सगळे आहेत जिवाभावाचे, आपले मित्र ना राजा ना “वजीर” पण, मॅटर झाल्यावर दोन मिनिटात “हाजीर”!

Mi Tumhala Sarkhe Sarkhe Message Karto

जर मी तुम्हाला सारखे सारखे मॅसेज करतो, ह्याचा अर्थ असा नाही की, माझ्याकडे काहीच काम नाहीये… ह्याचा अर्थ असा आहे की माझे कोणतेही काम, तुमच्यापेक्षा महत्वाचे नाहीये…