Category Archive: FRIENDSHIP SMS MARATHI

Here you will find Latest Friendship SMS in Marathi Language. We always update Marathi Friendship Messages in this category so you will get Latest & New Friendship SMS in Marathi. Send Maitri SMS in Marathi Text to your friends & impress them. Enjoy our Best Maitri SMS Collection in Marathi & Share Friendship SMS in Marathi Font with your Facebook Friends. Happy Friendship Day

Aaple Mitra He Aaple Dhan Aahe

पैसा हेच सर्वस्व नाही…
पैसा जरुर कमवा,
पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका…
पैश्याची पूजा जरूर करा,
पण पैश्याचे गुलाम बनू नका…
माणसासाठी पैसा बनला आहे,
पैश्यासाठी माणूस नाही…
हे नेहमी लक्षात ठेवा…
आपले मित्र हे आपले धन आहे…
वेळ काढ़ा भेटा बोला…
हे प्रेमाने मिळते
जपून ठेवा…

Premachi Manse Marathi SMS

शुभ सकाळ…!!
प्रयत्न माझा नेहमी एवढाच असेल,
चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी…
आपण जरी भेटत नसु दररोज,
पण आपले चांगले विचार नेहमी नक्की भेटत राहतील एकमेकांना…
माझी माणसं हिच माझी श्रीमंती…!!
लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो,
अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो…!!
जगण्यासाठी लागतात फक्त,
“प्रेमाची माणसं”
अगदी तुमच्यासारखी…!!

Maitri Asavi Tujhyasarkhi

तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी…

Page 1 of 6123...Last »

Get Upto 10% Discount on Mobile Recharge. Click Here to Know Latest Recharge Offers.

¤