Category Archive: RAKSHABANDHAN SMS MARATHI

Rakshabandhnachya Shubhechha | रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम,
आठवण करून देत राहील..
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलंच तर त्याला आधी,
मला सामोरे जावे लागेल…
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

Bhau-Bahinich Naate Khup God Aahe

कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ-बहिणीचं हे नातं,
खूप खूप गोड आहे…

Rakshabandhnachya Khup Khup Shebhchha

राखी हा धागा नाही नुसता,
हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला…

आयुष्यात कुठल्याही क्षणी,
कुठल्याही वळणावर,
कुठल्याही संकटात,
हक्कानं तुलाच हाक मारणार,
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णा सारखा…
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Page 1 of 212