Category Archive: FESTIVAL SMS MARATHI

Shravanachya Hardik Shubhechha

सणासुदीची घेऊन उधळण,
आला हा हसरा श्रावण..!
कर्तव्य आणि नात्यांची देतो आठवण..!
परंपरेचे करूया सर्व मिळुन जतन..!
अनमोल ठेवा संस्कृतीचा राखुया आपण..!
आला हा हसरा श्रावण..!
“श्रावणा” च्या हार्दिक शुभेच्छा!

Bahin-Bhavacha Pavitra San

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा श्रावण,
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहीण-भावाचा पवित्र सण…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Shravan Suru Ata Fakt Sabudana Vade

श्रावण मासी हर्ष मानसी,
हिरवळ दाटे चोहीकडे,
कोंबडी मच्छी बंद झाली,
आता फक्त.. साबुदाणे वडे…!

Page 1 of 43123...102030...Last »