Category: ENCOURAGING SMS MARATHI

Jinklo Tari Itihaas Ani Harlo Tari Itihaas

संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास,
आणि,
हरलो तरी इतिहासच…
जय महाराष्ट्र!
शुभ प्रभात!!

Prayatn Kara Yash Nakki Milel

आपल्याला वारंवार अपयश
मिळत असेल तर,
याबाबत दुःख करीत बसू नका,
कारण काळ अनंत आहे..
वारंवार प्रयत्न करा
व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका..
सतत कर्तव्य करीत रहा,
आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल…

Ashkya Ya Jagat Kahich Nahi

अशक्य असं या जगात
काहीच नाही,
त्यासाठी फक्त तुमच्या ठायी
जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे…