Category: ENCOURAGING SMS MARATHI

Apyash Ani Parabhav Garjecha Ahe

Apyash Ani Parabhav Garjecha Ahe ENCOURAGING SMS MARATHI Image

आयुष्यात अपमान, अपयश आणि पराभव
हेही गरजेचे आहे,
कारण यामुळेच पेटून उठतो तुमचा स्वाभिमान,
त्यातून जागी होते जिद्द..
आणि मग उभा राहतो तुमच्यातला खंबीर आणि अभेद्य माणूस..
येणारी प्रत्येक वादळे हि आपल्याला उध्वस्त करण्यासाठी नसतात,
तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी असतात..!!!
शुभ सकाळ!

Nashibashi Ladhnyachi Maja

नशिबाशी लढायला
मजा येत आहे मित्रांनो!
ते मला जिंकू देत नाही,
आणि मी हार मानत नाही…

Kaal Aani Udya Nahi Tar Aaj

आजपासून मी आपल्या
डायरीतले दोन दिवस
कायमचे पुसून खोडून टाकत आहे,
काल आणि उद्या…