Category: ENCOURAGING SMS MARATHI

Swapne Ti Nhavet

Swapne Ti Nhavet ENCOURAGING SMS MARATHI Image

स्वप्नं ती नव्हेत जी
झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी तुम्हाला
झोपूच देत नाहीत…

Aayushyatil Sarvat Motha Anand

Aayushyatil Sarvat Motha Anand ENCOURAGING SMS MARATHI Image

आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे,
जे तुम्हाला जमणार नाही,
असं लोकांना वाटतं,
ते साध्य करून दाखवणं..!

Vel Aaplya Sathi Thambat Naahi

Vel Aaplya Sathi Thambat Naahi ENCOURAGING SMS MARATHI Image

जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही,
मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे?
प्रत्येक क्षण हा योग्यच असतो,
चुकतो तो फक्त आपला निर्णय…