Category Archive: SAD CHAROLI MARATHI

Tine Ticha Sansaar Thatlay

जीवनाच्या एका वळणावर,
मी आठवणींचा बाजार मांडलाय…
अन त्याच्याच जरा पुढं तिनं,
तिचा सुखी संसार थाटलंय…

//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js

Tujhyashivay Jagayachi Savay

प्रत्येकवेळी तुझी सोबत
असेलच असे नाही,
एकट्याला भोगावे लागतात
असेही क्षण असतात काही,
म्हणूनच आता मला
जोडावी लागतील नाती नवी,
तुझ्याशिवाय जगण्याची सवय,
आता करून घ्यायला हवी…

//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js

Toch Dukh Deto

झेपेल तेवढंच दुःख
तो आपल्याला देतो…
दिलेलं दुःख संपलं कि,
मग आपल्यालाच नेतो…

//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js
Page 2 of 212