Category Archive: PREM CHAROLI MARATHI

Tujhi Aathvan Marathi Charoli

तुझी आठवण येण्यासाठी
काळ वेळ लागत नाही..
तीही माझ्या सारखीच आहे,
तिलाही तुझ्या शिवाय
राहवत नाही…

Tujha Chehra Roj Najres Padava

एक मनी आस,
एक मनी विसावा,
तुझा चंद्रमुखी चेहरा,
रोजच नजरेस पडावा,
नाहीतर तो,
दिवसच नसावा…

Majhi Sakal Tujhya Navane Hote

आज ही माझी सकाळ,
तुझे नाव घेऊन होते…
आणि तुझ्याच स्वप्नांमध्ये,
माझी सर्व रात्र जाते…

Page 1 of 18123...10...Last »