Category: CHAROLI SMS MARATHI

Mi Tujha Jhalo Kalalech Nahi

Mi Tujha Jhalo Kalalech Nahi PREM CHAROLI MARATHI Image

सहवासाच्या वेलीवर प्रीतीचं फुल
केव्हा आलं कळलंच नाही..
‘तू माझी’, ‘तू माझी’ म्हणतांना,
‘मी तुझा’ केव्हा झालो कळलंच नाही…

Majhyashi Maitri Karshil Ka

Majhyashi Maitri Karshil Ka PREM CHAROLI MARATHI Image

पवित्र हे माझे प्रेम
अर्थ वेगळा काढू नकोस..
उठता बसता आठवण येते
ती हिरावून घेऊ नकोस..
उत्तर मजला देशील का,
माझ्याशी मैत्री करशील का…?

Majhe Man Saral Aahe

Majhe Man Saral Aahe PREM CHAROLI MARATHI Image

माझ्या मनाचा माझ्या मेंदूशी,
छत्तीसचा आकडा आहे..
माझं मन तसं सरळ आहे,
पण या मेंदूचाच रस्ता वाकडा आहे…