Category: CHAROLI SMS MARATHI

Tujha Hasra Chehra Udas Ka

Tujha Hasra Chehra Udas Ka PREM CHAROLI MARATHI Image

मला विचारले देवाने,
तुझा हसरा चेहरा उदास का?
तुझ्या डोळ्यात कुणाची आस का?
ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रू आले,
तेच तुझ्यासाठी खास का…?

Tujhyavar Fida Aahe

Tujhyavar Fida Aahe PREM CHAROLI MARATHI Image

तुझे मन आरशासारखे स्वच्छ आहे,
दुधासारखे व पाण्यासारखे निर्मळ आहे,
म्हणूनच,
तुझ्यावर फिदा आहे…

Majhya Manat Dusri Konich Nahi

Majhya Manat Dusri Konich Nahi PREM CHAROLI MARATHI Image

तुझ्याशिवाय दुसरीचा विचार करणे,
हि कल्पनाच सहन होत नाही..
कारण तुझ्याशिवाय माझ्या मनात,
इतर कोणालाही स्थान नाही…