Category Archive: MAITRI CHAROLI MARATHI

Salam Maitrila Charoli

मैत्री या शब्दावरच माझं
मनापासून प्रेम आहे,
आणि…
तुझंसुद्धा अगदी,
माझ्यासारखं सेम आहे…
सलाम मैत्रीला!

Maitri Mhanje Marathi Charoli

मैत्री म्हणजे,
आपल्या विचारात,
सतत कुणी येणं असतं…
मैत्री म्हणजे,
न मागता समोरच्याला,
भरभरून प्रेम देणं असतं…

Maitri Mhanje Charoli

मैत्री म्हणजे,
तुझे मन आपोआप मला कळणं,
मैत्री म्हणजे,
माझ्या मनाचं नातं तुझ्याशी जुळणं…

Page 1 of 212