Category Archive: CHAROLI SMS MARATHI

Tu Kiti Hastes

सकाळी हसतेस…
दुपारी हसतेस…
संध्याकाळी हसतेस…
रात्री हसतेस…
घरात हसतेस…
रस्त्यात हसतेस…
येतांना बघून हसतेस…
जातांना बघून हसतेस…
तुला काय वाटते…
…………………
तू काय एकटीच दात घासतेस!

Tujha Chehra Roj Najres Padava

एक मनी आस,
एक मनी विसावा,
तुझा चंद्रमुखी चेहरा,
रोजच नजरेस पडावा,
नाहीतर तो,
दिवसच नसावा…

Naate-Gote Bharpur Asave Pan

“नाते-गोते”
भरपुर असायला पाहीजे…
पण नात्याला,
“गोत्यात आणणारे”
एकही नाते असायला नको!

Page 1 of 23123...1020...Last »