Category: CHANAKYA NITI MARATHI

Aayushyatil Pratyek Kshan Sarvottam Aahe

Aayushyatil Pratyek Kshan Sarvottam Aahe CHANAKYA NITI MARATHI Image

चालू असलेला वर्तमानकाळ नाजूक आहे असे मानणे म्हणजे,
आयुष्यातील सर्वात मोठा भ्रम आहे.
आयुष्यातील प्रत्येक क्षण सर्वोत्तम आहे असे मानणारा व्यक्ती सुखी राहू शकतो…

Jo Krodhavar Niyantran Thevto

Jo Krodhavar Niyantran Thevto CHANAKYA NITI MARATHI Image

क्रोध मूर्खपणापासून सुरु होऊन पश्चातापावर नष्ट होतो.
जो व्यक्ती स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवतो त्याला यश प्राप्त होते…

Kon Kiti Garib

Kon Kiti Garib CHANAKYA NITI MARATHI Image

ज्याचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे असा व्यक्ती गरीब असतो.
ज्या व्यक्तीजवळ फक्त पैसा आहे,
त्याच्यापेक्षा जास्त गरीब दुसरा कोणीही नाही…