Category Archive: BREAKUP SMS MARATHI

Khelu Nakos Majhya Bhawananshi

जगात खूप गोष्टी आहेत,
खेळण्यासाठी..
पण तुला माझ्या भावनाच
आवडल्या का,
खेळण्यासाठी…

Sambandh Purnpane Kadhich Todu Naka

“एखाद्या वळणावरती
जुळलेले संबंध तुटण्याचा
प्रसंग जरी आला तरी ते संबंध
पूर्णपणे कधीच तोडू नका..
कारण,
“अजून एखाद्या वळणावरती
हे संबंध परत एकदा
जोडण्याची गरज निर्माण
झाली तर
निदान एकमेकांच्या मनात
प्रवेश करायला थोडीशी जागा
तरी असलीच पाहिजे.”

Javalchi Naati

जवळची नाती ही माणसाला,
कधी कधी खूप छळतात,
जितके जास्त जपाल तितके,
आपणाला आणखी दुर लोटतात…

Page 1 of 12123...10...Last »