Category: ATTITUDE SMS MARATHI

Fukat Dilela Tras Sahan Karaycha Nasto

फुकट दिलेला त्रास अन,
फुकट दाखवलेला माज,
कधीच सहन करायचा नसतो…

Mi Aaila Manto

आई म्हणते,
रस्त्यावरून मांजर आडवे गेले तर थांबत जा..
.
.
.
मी थांबतो,
.
.
.
कारण,
.
.
.
मी अंधश्रद्धेला मानत नाही,
मी आईला मानतो…!

Jagave Tar Vajira Sarkhe

जगावे तर,
बुद्धिबळातल्या वजीरा सारखे,
कारण…
अख्ख्या खेळात समोरच्या बादशहाला,
भीती आणि दहशत ही,
“वजीराचीच”असते,
राजाची नाही…

शुभ प्रभात!