Category Archive: ATTITUDE SMS MARATHI

Jagave Tar Vajira Sarkhe

जगावे तर,
बुद्धिबळातल्या वजीरा सारखे,
कारण…
अख्ख्या खेळात समोरच्या बादशहाला,
भीती आणि दहशत ही,
“वजीराचीच”असते,
राजाची नाही…

शुभ प्रभात!

Mala Ashi Vyakti Vhaychay

गर्दीत उभा राहणे हे
माझे ध्येय नाही,
मला ती व्यक्ती व्हायचंय
ज्याची,
गर्दी वाट बघेल…

Patil SMS | पाटील Is Perfect

“पाटील”
P = प्रेम
A = आत्मविश्वास
T = त्याग
I = ईमानदारी
L = लढाऊ
हीच तर आहे पाटलांची
खरी ओळख!
No Effect.. No Defect..
पाटील Is Perfect!

Page 1 of 212