Category: AATHVAN SMS MARATHI

Tujhi Aathvan Aalyavar

तुझी आठवण आल्यावर,
कधी येते हसायला कधी येते रडायला,
तर कधी कधी असं वाटतं,
की Direct यावं तुला भेटायला…

Aamchi Aathvan Kadha Pan

पाऊस यावा पण,
महापूरासारखा नको..
वारा यावा पण,
वादळासारखा नको..
आमची आठवण काढा पण,
आमावस्या – पोर्णिमासारखी नको…

Tujhi Aathvan Jaat Nahi

येणारा दिवस कधीच,
तुझ्या आठवणीशिवाय जात नाही..
दिवस जरी गेला तरी,
तुझी आठवण जात नाही…