Category: AAI-BABA SMS MARATHI

Aai Sarkha Mahan Kalakar Nahi

Aai Sarkha Mahan Kalakar Nahi AAI-BABA SMS MARATHI Image

प्रत्येक कलाकार हा आपल्यातल्या,
कलेला स्वतःचे नाव देत असतो..
पण आई सारखा महान कलाकार या दुनियेत नाही..
कारण जी स्वतः आपल्या बाळाला जन्म
देऊनही नाव मात्र वडिलांचेच देते…

Aai Baap Sambhale Toch Sukhi Jhala

Aai Baap Sambhale Toch Sukhi Jhala AAI-BABA SMS MARATHI Image

कोणी रोझा ठेवला..
तर,
कोणी नवराञीचे उपवास ठेवले..
तर,
कोणी श्रावण ठेवले..
परंतु, सुखी तोच झाला ज्याने,
घरात आई बाप ठेवले…
शुभ राञी!

Majhe Aai Baba

Majhe Aai Baba AAI-BABA SMS MARATHI Image

एकमेव स्त्री जी माझा चेहरा बघायच्या आधीपासून
माझ्यावर प्रेम करते… आई!
एकमेव माणूस जो माझ्यावर स्वतःपेक्षा
जास्त प्रेम करतो… बाबा!