Category Archive: AAI-BABA SMS MARATHI

Aai Sathi Prarthana

देवाच्या मंदिरात
एकच प्रार्थना करा,
सुखी ठेव तिला,
जिने जन्म दिलाय मला…

Aai-Vadilancha Sambhal Karayacha Adhikaar

लोक म्हणतात मुलींना जर आई-वडिलांचा
सांभाळ करायचा अधिकार
असता तर जगात कोणीच अनाथ आश्रम
मध्ये गेले नसते…
पण दादांनो,
प्रत्येक मुली ने जर सासू-सासरे सांभाळले असते तर,
जगात वृद्धाश्रम राहिले नसते…!!

Majhe Aai Baba

एकमेव स्त्री जी माझा चेहरा बघायच्या आधीपासून
माझ्यावर प्रेम करते… आई
एकमेव माणूस जो माझ्यावर स्वतःपेक्षा
जास्त प्रेम करतो… बाबा

Page 1 of 212